Friday, 4 October 2019

subjects for seminar




ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर संचलित,
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज
अर्थशास्त्र विभाग
२०१९-२०
सेमिनार विषय सत्र V



रोल नं.
पेपर नं.
सेमिनार विषय


701
VII
अंशलक्षी अर्थशास्त्र : महत्व व मर्यादा
VIII
संशोधनाचा अर्थ, व्याख्या आणि संशोधनाची उद्दिष्टे
IX
व्यापारवाद
X
आर्थिक विकास संकल्पना आणि वैशिष्टे
XI
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व


702
VII
अंशलक्षी अर्थशास्त्र व समग्रलक्षी अर्थशास्त्र फरक
VIII
संशोधनाचे प्रकार आणि महत्व
IX
निसर्गवाद
X
आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी यातील फरक
XI
आंतरविभागीय व  आंतरराष्ट्रीय व्यापार


703
VII
घटत्या सीमांत उपयोगीतेचा नियम 
VIII
संशोधन आराखडा : अर्थ, व्याख्या आणि पायर्‍या
IX
थॉमस माल्थस यांचा लोकसंख्या सिद्धांत
X
आर्थिक विकासाच्या मापणासाठी वापरल्या जाणार्‍या राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या पद्धती
XI
तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत


704
VII
समसीमांत उपयोगीतेचा सिद्धांत 
VIII
चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्टे आणि संशोधन आराखड्याचे महत्व
IX
अॅडम स्मिथ यांचे अर्थशास्त्रीय विचार
X
आर्थिक विकासाचे गुणात्मक निर्देशक
XI
हेक्चर ओव्हलीनचा सिद्धांत


705
VII
उपभोक्त्याचे संतोषाधिक्य
VIII
गृहितके : अर्थ, व्याख्या आणि प्रकार
IX
फ्रेडरिक लिस्ट : आर्थिक वाढीचे टप्पे 
X
अविकसित अर्थव्यस्थेच्या विकासातील अडथळे
XI
आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ


706
VII
उत्पादन प्रमाणफल
VIII
गृहितके : वैशिष्टे आणि महत्व
IX
कार्ल मार्क्स : शास्त्रीय समाजवाद संकल्पना
X
शाश्वत विकासाचे दर्शक
XI
व्यापारशर्ती संकल्पना आणि व्यापार सिद्धांतातील त्यांचे महत्व


707
VII
बदलत्या प्रमाणाचा नियम
VIII
संकल्पना
IX
फ्रेडरिक लिस्ट : राष्ट्रवाद
X
स्थलांतराची कारणे 
XI
अन्योन्य मागणीतत्व व  व्यापारशर्तीवर परिणाम करणारे घटक


708
VII
अंतर्गत फायदे व तोटे
VIII
प्राथमिक आणि दुय्यम तथ्ये
IX
कार्ल मार्क्सचा सममूल्य सिद्धांत
X
अल्पविकसित व अविकसित अर्थव्यवस्थेची लक्षणे
XI
स्थिर विनिमय दर


709
VII
बहिर्गत बचतीचे फायदे व तोटे
VIII
निरीक्षण पद्धती
IX
डेव्हिड रिकार्डो यांचा मूल्य सिद्धांत
X
अविकसित देशांची वैशिष्टे
XI
बदलते विनिमय दर


710
VII
पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीतील सरासरी व सीमांत प्राप्तीचे वक्र
VIII
प्रश्नावली पद्धती
IX
फ्रेडरिक लिस्ट : संरक्षण विषयक धोरण
X
आधुनिक आर्थिक वृद्धीची संख्यात्मक वैशिष्टे
XI
मुक्त व्यापारचे धोरण


711
VII
उत्पादन खर्चाचे प्रकार
VIII
मुलाखत पद्धती
IX
डेव्हिड रिकार्डो : खंड सिद्धांत मूल्यमापन
X
आर्थिक वृद्धीतील अडथळे
XI
संरक्षण धोरण


712
VII
अल्पकालीन व दीर्घकालीन खर्च (एकूण, सरासरी, सिमांत )
VIII
दुय्यम तथ्यसंकलनाची साधने
IX
निसर्गवाद्यांचे व व्यापारवाद्यांचे प्रमुख आर्थिक विचार
X
प्रो. रोस्टोच्या आर्थिक प्रगतीचे टप्पे
XI
आयात जकाती


713
VII
अंशलक्षी अर्थशास्त्र : महत्व व मर्यादा
VIII
कार्ल मार्क्स : अतिरिक्त मूल्य सिद्धांत
IX
संशोधनाचा अर्थ, व्याख्या आणि संशोधनाची उद्दिष्टे
X
प्रा. लेविसचा अमर्यादित श्रमपुरवठा सिद्धांत
XI
कोटा पद्धत


714
VII
अंशलक्षी अर्थशास्त्र व समग्रलक्षी अर्थशास्त्र फरक
VIII
संशोधनाचे प्रकार आणि महत्व
IX
आर्थिक विकासाच्या विविध अवस्था
X
आर्थिक विकासाचा प्रबळ चालना सिद्धांत
XI
आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व


715
VII
घटत्या सीमांत उपयोगीतेचा नियम 
VIII
संशोधन आराखडा : अर्थ, व्याख्या आणि पायर्‍या
IX
क्वेस्नेचा संपत्ती वितरणाचा तक्ता
X
प्रो. मिर्डाल यांचा विकासाचा सिद्धांत
XI
आंतरविभागीय व  आंतरराष्ट्रीय व्यापार


814
VII
समसीमांत उपयोगीतेचा सिद्धांत 
VIII
चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्टे आणि संशोधन आराखड्याचे महत्व
IX
अॅडम स्मिथच्या कर कसोट्या
X
आर्थिक विकासातील शासनाची भूमिका
XI
तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत


819

VII
उपभोक्त्याचे संतोषाधिक्य
VIII
गृहितके : अर्थ, व्याख्या आणि प्रकार
IX
अॅडम स्मिथचा मूल्य सिद्धांत
X
मानवी भांडवल निर्मिती आणि आर्थिक विकास
XI
हेक्चर ओव्हलीनचा सिद्धांत

No comments:

Post a Comment

Open forum on union budget 2024

  VIEW DOCUMENT